सोयाबीन हे पचण्यास जड असते असे ऐकले आहे. सोयाबीन हेव रात्रभर भिजत ठेवावे आणि सकाळी हवेत सुकवुन ते भाजावेत असे वाचलेले आठवते. अन्यथा ते इतर दोष निर्मांण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.