धन्यवाद !

तात्या , माझ्या सा. बा. अग्गदी अस्संच म्हणाल्या बरं !  :-)

साक्षीदार महोदय, खवा घालून न चालण्यासारखे काय आहे ! उत्तमच होतील वड्या. आल्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी दूध, खवा काहीही चालेल. 

आल्या-साखरेचे प्रमाण १:3 केले तरी चालेल. आणि ज्यांना तिखट लागेल त्यांनी साखर वाढविली तरी चालेल. पण दूध/खवा न घालता सर्वसाधारण लोकांना खाता येईल असे २५०-८०० प्रमाण असल्याचे कळते.