सुखदा ताई,
मी वडी हा प्रकार कधीच केला नाही. थोड्या प्रमाणात आलेवडी करून पाहीन. मला वाटीचे प्रमाण सांगाल का? म्हणजे १ वाटीची आल्याची पेस्ट असेल तर साखर किती? आले किसून घेतले तर चालेल का? अजुन एक, तुम्हांला बेसनवडीची कृती माहित असेल तर सांगाल का?
रोहिणी