ज्या पानाचे 'मुद्रित' घ्यायचे असेल ते पान उघडावे आणि ब्राऊझरच्या अगदी वरच्या मेनूतून  file->print द्वारे छापून घ्यावे. त्यावेळी जेजे पानात वाढलेले असेल  ते ते सगळे छापले जाईल! IE 6.0 मध्ये असे करण्यास काहीही अडचण यायला नको.

केवळ एक प्रतिसाद वेगळा छापणे, किंवा नुसताच लेख छापणे नजीकच्या भविष्यकाळात कठीण दिसते. (आमचे प्रयत्न सदोदित चालू आहेत; पण दुर्दैवाने समाधानकारक उपाय अजून सापडलेला नाही.)