कोल्हापूरला साठमारीचे मैदान पहायला मिळेल. मी ते पाहिले आहे. साठमारी ह्या खेळामधे एक मद्यधूंद हत्ति आणी एक मनूष्य ह्यांना मैदानात सोडून दीले जात असे. ह्या मैदानाद जेमतेम एक माणूस कसाबसा शिरु शकेल असे प्रवेशद्वार असणाऱ्या दगडी खोल्या असतात. सदर इसमाने (खेळाडूने) ह्या हत्तीला जास्तित जास्त चकवायचे असते. आणी परिस्थिती जास्तच हाताबाहेर जाउ लागली की त्या दगडी खोल्यांमधे घुसुन आपली सुटका करायची असे ह्या खेळाचे स्वरुप आहे.
चू.भु.द्या̱. घ्या.
वरुण