इथे राशनिंग साठी 'साठेबाजी' शब्द सुचवला गेला आहे. रेशनिंग ही संकल्पना मुळात वाईट नसली, तरी साठेबाजी मुळे त्याला तसा अर्थ येतो असे वाटते. रेशनिंग हे साठ्याबरोबरच वाटपाशी ही संबंधित आहे. हा अर्थ यातुन ध्वनित होतो असेही वाटत नाही.