स्वगृहावर "लेखनप्रकार" व "लेखनविषय" ह्यामध्ये एकही डिरेक्टरि व्यवसायविषयक नाही. (अर्थकारण हा एक व्यवसायाचा भाग झाला. ) व्यवसाय... त्याची सुरवात, त्याला आवश्यक बाबी ह्या सर्वांचा विचार व्हायला हवा. अनुभवि लोकांचे मार्गदर्शन मिळायला हवे असे काहिसे वाटते . मी लेखक नसल्याने जे वाटते ते मुद्देसुद लिहणे कदाचित जमत नाहिये पण एक व्यासपीठ व्यवसायिकांसाठीही असावेसे वाटते.

(अ)ज्ञ