अनु,
सुंदर आहे गोष्ट! अल्फ्रेड हिचकॉक ची आहे का गं? विजय देवधरांनी केलेल्या भाषांतराचे दोन भाग वाचलेत मी मस्त आहेत. ही कथा फार आवडली.

अदिती