मूळ कथा छान आहे. आणि भाषांतरही बऱ्यापैकी जमले आहे. पण 'नाकाखाली' हा शब्दप्रयोग खटकला. शब्दशः भाषांतर झाले आहे. मलाही त्याला पर्यायी शब्द चटकन सुचत नाहीये. पण सुचल्यावर नक्की सांगेन.