अनु,
देवधरांनी भाषांतर केले आहे का ते आठवत नाही पण मी उल्लेख केलेल्या पुस्तकातल्या सगळ्या कथा अशाच होत्या ... कधी कलाटणी मिळेल सांगता येत नसे. भाषांतर छानच झाले आहे. 'नाकाखाली' मूळ शीर्षक वाचल्यावर आवडले.
अदिती
(कृपया गैरसमज नसावा....)