बिनदुधाच्या बिनखव्याच्या वड्या करायच्या असतील तर वरील प्रमाणाप्रमाणे एक वाटी आल्याला तीन पूर्णांक दोन दशांश म्हणजे ३.२ वाट्या साखर घालावी लागेल. ग्रॅमकिलोपेक्षा वाटीभांड्याची मापे स्वयंपाकघरात जास्त चालतात का.
- माफी