बरोबर !
स्वयंपाकघरात वाट्या भांडीच जास्त चालतात आणि करायला आणि समजायला सोपी पण असतात. काही वेळा किलो-बिलो चा आधार घ्यावा लागतो. प्रमाण हे कायम ठोकळ असते. प्रत्येकाला रुचेल अशी चव वेगळी असल्याने प्रमाण जरा पुढे-मागे करावेच लागते ! त्यामुळे आता तराजू घेऊन कोणी स्वयंपाक करायचा म्हटला तर मात्र कठीण आहे :-)