मस्तच लिहिले आहे!! आवडले हो...

पण अभक्ष-भक्षणाची वाट काही तुमच्या नाकाखालची वाटत नाही! कोंबडीच्या एका फटक्यात झालेला खटका लवकर पचला नाही... जरा बकरं तरी मारायचं नाही का? 

नारायण....नारायण!!