अभक्ष भक्षण करत नसल्याने काही तांत्रिक चुका झाल्या असाव्यात. पण काय हो नारद, चिकन बर्फात एक दिवस ठेवलं तर एखाद्याला प्राणघातक फटका मारण्याइतकं कडक होत नाही का? (माहिती म्हणून विचारते.)कारण मूळ कथेत गोमांस आहे. तेच ठेवायला हवे होते काय?