मला माहीत नाही हा लेखाचा विषय होऊ शकतो की नाही
हो हो. का नाही?
असेच आणखी
- नुकतीच सारवलेली जमीन
- उदबत्ती/धूप (पंचवटी नावाची एक धूपकांडी मिळायची),
- पाऊस पडल्यावर/सडा मारल्यावर येणारा वास,
- नवीन कपडे,
- नवीन फर्निचर
- फटाक्याच्या धुराचा वास
- पेट्रोलचा वास
या आधी पुलंनी "एका दिवंगत गंधाचा मागोवा" घेतला होता असे आठवते.
आपला,
(स्मरणशील) शशांक