उदा. जखम - हा उर्दू शब्द आहे, खर्च - हा ही उर्दूच,
(जखम हा मराठीच आहे, उर्दू शब्द जख्म आहे. उर्दू खर्च चा उच्चार ही वेगळा आहे.)
गैरसमज आहे झालं. मराठी भाषा ही मुळातच अनेक पारसी, अरबी, उर्दू शब्दांच्या समावेशाने बनली आहे. हे शब्द मराठी नाहीत असे नव्हे. उलट,वायु हाच शब्द अधिक बाहेरचा वाटला.
(अशा व्यर्थ भ्रमापोटी आपण मराठीची वर्थ ठरवत आहात ही बाब मात्र चिंताजनक वाटली.)