शंकराचार्यांच्या अटकेमुळे तसे घडले असेल तर इंडोनेशिया, श्रीलंका, सुमात्रा वगैरे वगैरे देशांतही असे कोणी धर्मगुरू (?) तिथल्या-तिथल्या सरकारांनी अटकेत टाकले आहेत का याचा शोध घ्यावा लागेल. अशी वक्तव्यं ऐकून कानाआड करणेच योग्य.