चांगले लिहिले आहे. गंधाबरोबरच आवाजसुद्धा लेखनाचा विषय झाला आहे यापूर्वी मनोगतावर. माधवकाकांनी लिहिले होते निरनिराळ्या आवाजांबद्दल.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.