गणपतीच्या दिवसात मांसाहार वर्ज्य असल्याने मोलकरणीला घराबाहेर मासे भाजायला लावून त्या वासावर शाकाहारी जेवण घशाखाली उतरवणाऱ्या तळकोकणातील काही परिचितांची आठवण झाली. सुरेख लेख.