सध्या मनोगताच्या सेवादात्याचे काही बदल चालू असल्याने (आणि त्यांतून निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगांना सुलभतेने सामोरे जाण्यासाठी मनोगतावरही तसे बदल आवश्यकतेनुसार करावे लागत असल्याने) कधी कधी सप्ताहान्ती अशी समस्या पाहण्यात आलेली आहे.

असे काही झाले तर जो काही मजकूर पडद्यावर 'चूक' ह्या संदर्भात दिसतो, तो मजकूर किंवा त्याचे वर्णन आणि नेमकी वेळ हे प्रशासनाला व्य नि द्वारे पाठवले तर सेवादात्याकडे अधिक नेमकेपणाने त्याचा पाठपुरावा करणे शक्य होईल.