खुलेआम ब्राह्मणांना शिव्या देण्याची संधी न सोडणे याखेरीज शिवधर्माच्या स्थापनेमागे कुठले ठोस कारण नाही. तो एक मूर्ख आणि मूढमती पुरुषोत्तम खेडेकर स्वतःच्या फायद्यासाठी असल्या फालतू टूम काढतो आणि त्याला सगळे मूर्खासारखा पाठिंबा देतात. कुणाला शिव्या देऊन काही फायदा नाही. आधी स्वतःच्या डोळ्यातले कुसळ पहावे... असल्या चर्चा मनोगत वर होऊ नयेत ही विनंती.

शिवश्री,

असली चर्चा इथे टाकून तुम्ही काय साधलेत? उगीच ब्राह्मणांना उठ-सूठ शिव्या द्यायच्या याखेरीज धंदा नाही का दुसरा? काहीतरी रचनात्मक काम करा ते जास्त फायद्याचे ठरेल...

--समीर