सुंगंधित आठवणी फारच आवडल्या. वेगळे आहे लिखाण. सुंगंधाच्या वेगवेगळ्या वस्त्या घमघमल्या. मी तरी केवळ वासावर असे लिहिलेले कुठे वाचलेले नाही. अभिनंदन.