बऱ्याच लोकाना [ अगदी आकाशवाणीवर बातम्या देणारे काही ]  ' परीस्थिती ' हा शब्द 'परस्थिती ' असा उच्चारताना आढळतात. अर्थानुसारी 'परी ' आणि 'पर ' असा त्यात काही भाषिक शब्दभेद आहे का ?  तसेच काही लोक 'रयवारी' असा 'रवीवार' साठी उपयोग करतात. कदाचित हा बोलीभाषेचा परीणाम असावा.