>> शिवराज्य पक्षाने या कामगीरीची जबाबदारी स्विकारली आहे
आजपर्यंत "xyz आतंकवादी संघटनेने abc घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे" असं ऐकायचो/वाचायचो. पन आता आपनबी काय कमी नाय, काय?
>> संभाजी ब्रिगेड आणि शिवराज्य पक्षाबद्दल मलाही सहानुभुती आहे
व्हय व्हय व्हय! बाकी राज्य, देश वगैरे नंतर बघू !
>> नाही तर आपली प्रतिमा फ़क्त विध्वंसकाची होईल
होईल? म्हंजे आजून झाली नाय? अरारारा... आता आनि दोन्तीन पराक्रम करायलाच पायजेल.
>> माझ्या विचाराचे लोक नगण्य आहेत.
विचार???? विचार म्हंजे काय रे भाऊ? काहीहीहीहीही!