जयंतराव, छान आहे कविता. 'हात दाखवून अवलक्षण' हे शीर्षकदेखील चालून जाईल, पण 'हातोहात...' चा कदाचित त्याला हात धरता येणार नाही.

ते काही असो. तुम्ही सिद्ध'हस्त' कवी आहात, हे पुन्हा प्रत्ययास आले. :-)