>> एकजरी माणूस मला 'आपला' भेटला तरी या पत्राचं सार्थक झालं असं मला वाटेल.
यात 'आपला' म्हणजे नक्की कसा ते क्रुपया विषद करा, म्हणजे मला ठरवता येइल की मी 'तुमचा' आहे की नाही ते...
( मला तुमची आणी इतर मंडळींची बाजू समजाऊन घ्यायची फ़ार उत्सुकता आहे.)