अनु,
कथा छान आहे-
मूळ कथेतली एकच गोष्ट खटकली -
घरात चिकन नाही म्हणून चिकन आणायला गेलेल्या बायकोने नवऱ्याचे प्रेत पाहूनही चिकन शिजवायला का ठेवले हा सोपा प्रश्न पोलिसांना का पडला नसावा ?