शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे हे दाखवण्याचा शिवश्री ह्यांचा व त्यांच्या पंथाचा प्रयत्न वाखाणण्यालायक आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन-

ह्या पुर्वीच्या चर्चेवरील उत्तरे त्यांनी सफाईने टाळलेली आहेतच - आता ह्या लिखाणालाही वांझोटे सोडून ते प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत म्हणून मी त्यांनी केलेल्या लिखाणावर प्रतिसादात्मक लेखन करण्यास विनम्र नकार देत आहे.
धन्यवाद !