काय सही लिहिलंस अंजु.
दिवाळी आली की एक सही वास येतो. तो मला फार आवडतो.
तसाच एक वास माझ्या मनात घर करून बसलाय. मी जर्मन भाषा शिकायला जायचे, तिथे खूप मस्त हिरवळ होती, आणि कायम तिथले कामगार झाडाला पाणी घालायचे. त्यात तो उन्हाळा. काय मस्त वाटायचं. आहाहा! अजूनही तो वास आला की मला त्या ईंस्टिट्युट ची आठवण येते. सहीच......
असेच दरवळत राहो... लिखाण तुझे.
प्राजक्ता