अरेच्च्या!
सवाई माधवराव,
ही प्रासंगिक चूक माझ्या लक्षातच आली नाही हो. भाषांतराच्या नादात झाली. तरी सर्वांनी यापुढे बायको चिकन आणायला गेली असे न वाचता दुसरे काही आणायला गेली असे वाचावे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. (यापुढे डोळे उघडे ठेऊन अनुवाद करेन म्हणतेय)