माधवकाका,
मला सुद्धा बाळांच्या अंगाला येणारा वास फार आवडतो. इथे लिहायचे राहून गेले. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

प्राजक्ता,
दिवाळीच्या वासाबद्दल तर काय सांगायचे गं? त्याची मजा वेगळीच.
तुझ्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
अंजू