कर्नाटक कानडा म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहे. (ज्ञानेश्वरांच्या काळापासून?) तिथल्या भाषेला किंवा राहणाऱ्या माणसासाठी मराठीत कानडी हा शब्द सर्रास प्रचलित आहे. उदा. 'कानडाउ विठ्ठलु ...' किंवा 'कानडीने केला मराठी भ्रतार' ... इ.
मला वाटते कर्नाटकातही उत्तर कानडा आणि दक्षिण कानडा असे दोन जिल्हे आहेत. (नक्की माहीत नाही. चूक भूल द्यावी घ्यावी.)