काही व्यक्तीन्शी  निगडीत गन्ध असतात जसे रवीवारी न्हायला नन्तर येणारा केसान्चा सुगन्ध , पूजा करणारे शक्यतो अत्तराचा फाया वापरतात त्याचा ,काहीन्चा डीओड्र्न्ट ठरलेला असतो, हा गन्ध आला तरी कोण आहे हे ओळखता येते.