दंतकर्मी,
तुम्ही विन्डोज वापरत असाल तर Arial Unicode MS ही फाँट वापरून मायक्रोसॉफ्ट वर्ड मधून छापून घेता येतील इथली पाने. मी आत्ताच तसा एक प्रयोग करून बघितला.