अनु,
छान नाटक लिहिले आहेस. तापमानाचा पारा अचूक नोंदविला आहेस. शिवाय(हुंदका)(हुंदका) प्रकरण भारीच आहे. हुंदक्याचे अस्त्र नवीन लग्न आहे तोवरच. नंतर मात्र स्वयंपाकघरातील इतर अस्त्रे(लाटण्यासारखे) बाहेर काढावे लागते. भविष्याचे वेध पाहिल्यानंतर मग भविष्यात काय घडले ? हे ही लिही पुढील भागात.
सुरुवातीला वैधानिक इशारा दोनदा मिळाल्याने जरा जास्तच सावध झाले होते. पण इतके काही गंभीर नाही हे वाचल्यानंतर समजले. तुझे माझे जमेना कि गमेना ? गमेना मुद्दाम वापरले आहेस काय ?
श्रावणी