एक निवेदन प्रशासकांस,
 येथे काही वेळा माहितीपर लेख लिहिले जातात.अशी माहिती संग्रही ठेवायची असेल तर तेवढेच लिखाण छापून घेता येईल असे काही करता येईल का ? म्हणजे असे लेख printout घेवून संग्रही ठेवता येतील. आपली ईच्छा असेल तर बघा मार्ग काढून.