मस्त लेखन अनु....घरटी - कधी रोज तर कधी साप्ताहिकी सारखे हे समर प्रसंग येत असतात... भांड्याला भांडे लागले की आवाज होणारच - पण तो मर्यादेतच असावा- ह्यालाच जीवन ऐसे नांव !