सुरेख संकेतस्थळ. संकेतस्थळ निर्मिती आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने तसेच संकेतस्थळाला जे माहितीपूर्णतेचे अंग असते त्या दृष्टीने चांगले संकेतस्थळ आहे. मात्र या संकेतस्थळावर संदर्भांची/इतर दुव्यांची कमतरता जाणवते आहे.
गज़लांमध्ये काही ठिकाणी आकृतीबंधाला धक्का लागला आहे असे वाटते. मुक्तकांसंबंधी सुद्धा एक-दोन शंका आल्या. त्यांचे समाधान करून घेण्याचा प्रयत्न तर करीनच; पण या कवीची प्रतिभा, कल्पना वाखाणण्याजोगे आहे हे नक्की.
दुव्याबद्दल आभार भोमेकाका !