"मनोगत" मधे प्रथमच आपली कविता वाचली .. तुमची कविता भावनांशी खुप प्रामाणिक आहे .. तुमच्या पुढील कवितासुध्दा अशाच नितांत सुंदर व भावनांशी प्रामाणिक असतील अशी अपेक्षा करतो ..