अनु, झकास चित्रणा... आवडलं. (नवराबायको जुने होऊन होऊ घातलेल्या आजी आजोबांच्या वयाचे वगरे झाले की या भांडणाची खुमारी अधिकाधिक वाढून टेनिस मॅचच्या (सिंगल्स बर्का)आसपास पोचते असे आपले माझे एक घरगुती निरीक्षण आहे!)
अदिती