वाह शशांक बाबू, बहूत ही फ़न्टाष्टिक लिखे है आप.....मी माझ्या कार्यालयात (बघा कसा धडा घेतला तूमच्या लेखनातून! ऑफिस नाही लिहीले) हे वाचले आणि जोराने हसू लागलो. आजूबाजूचे लोक बघू लगले आहेत...
फारच मस्त.. लवकर पुढचा भाग येवू द्या...
-शशांक.