अजुन एक मुद्दा राहुन गेला बहुतेक

स्वतःच स्वतःला नावे ठेवुन घ्यावीत...म्हणजे मला म्हणायचे आहे की सदस्य होताना चमत्कारीक नावे घेउन व्हावे...आपोआप प्रसिद्धीस पावाल.