नाटिका छान आहे. तापमान आणि हुंदका सही.
दुसऱ्यांची भांडणे ऐकून/पाहून होणाऱ्या आनंदाला "आसुरी आनंद" असे काहिसे म्हणतात खरे :)
आपला,
(वाचक) शशांक