काही दिवसांपूर्वी एका रिक्षात ८-१० पाट्या पाहिल्या पण हा लेख सापडेपर्यंत विसरून गेले.. त्यातली लक्षात राहिलेली..

'उधारवाले खिस्को, नकदवाले डिस्को'

एका दुचाकीच्या नंबरप्लेटवरील पाटी ..
'लकी नं फॉर मी, अनलकी फॉर यू'