आई शप्पत... शशांका.... खल्लास लिहिले आहेस... हसून हसून लोळतो आहे!
('विनोद । विरंगुळा ' या सदराखाली आलेल्या साहित्याला 'हसून हसून लोळतो आहे' हा प्रतिसाद देणं बंधनकारक असतं हे आपल्या परिशिष्टात टाकावे ही नम्र विनंती!)