शशांक, मस्तच लेख. पूर्वी मनोगतावर कसे आले/लो ? यासंबधी एक लेख आला होता, आता या लेखाच्या अनुषंगाने मनोगतावर प्रसिद्ध कसे झाले/लो ? अश्या मथळ्याखाली एखादा लेख झळकायला हरकत नाही. शशांकने दिलेल्या टीप्स मध्ये अनुभवी लोकांच्या आणखी काही खास टीप्स जमा होतील.

मनोगतावर प्रसिद्ध व्हावयाचे असल्यास चित्र-विचित्र नावांचाही फायदा होत असावा असे दिसते. बऱ्याच मनोगतींनी अशी नावे घेतल्याचे दिसत आहे.

श्रावणी