भाव छान आहे...

गझल मात्रा वृत्तात आहे पण...

रंकास 'भारी' होती, माझीच खेळणी का,
पूंजी अखेर सरता, जी 'मोडण्यात' गेली?

इथे भारी ऐवजी भार आले तर वृत्त ठीक होईल असे वाटते...

आणि

साधाच मायना तो, जमला कधीच नाही,
सारीच शाई माझी, तो खोडण्यात गेली!

इथे शाई गडबड करतेय असे वाटते...

पण एकूण छान...