अतिशय उपयोगी मार्गदर्शिका आहे. नवनीतच जणू. धन्यवाद शशांक. होतकरू मनोगतींनी या लेखाची  कागदी प्रत सतत बाळगावी,  असे सुचवावेसे वाटते.