मानस,
  छान गझल आहे. सगळेच शेर अप्रतिम आहेत.
   
 अपुलेच रक्त झाले, अपुलेच हाडवैरी,      
 अपुलीच माणसे का ,ही 'फोडण्यात' गेली?

हा शेर अधिक आवडला.

श्रावणी