मक्ता विशेष आहे. आवडला. मायना आणि शाई खोडणे सुद्धा चांगले उतरले आहे, पण ही कल्पना सध्या वरचेवर दिसू लागली आहे. मतला नीटसा स्पष्ट झालेला नाही (मला तरी!).

आजन्म "पी"त होतो हवे का? कदाचित "टायपो" असावा. चू. भू. द्या. घ्या.

आपल्या गज़लांत बरेचसे शब्द अवतरणचिह्नांत असतात. त्यामागे काही खास हेतू असतो का?